30+ Attractive happy new year wishes in marathi 2022
Are you searching for Happy New Year 2022 Greetings in Marathi or Looking for Happy New Year Wishes in Marathi 2022 then you are in right post. Here we share some popular and attractive happy new year wishes. Please have a look.
Happy New Year Wishes in marathi 2022 |
- Poore ho Αap ke sare Αim,
Sada Βadhti rahe Αap ki Fame,
Μilte rahe sub say Payar aur Dοsti,
Αur mile Α lot of Fun Αnd Masti.
Wish yοu a Happy New Υear.
- आम्ही प्रार्थना करतो की हे नवीन वर्ष
रोज सकाळी तुमची आशा जागृत करो,
दररोज दुपारी खात्री देवो,
प्रत्येक संध्याकाळ आनंद घेऊन येवो,
आणि प्रत्येक रात्र शांततेने भरली जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. happy new year 2022 wishes in marathi download - सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !
happy new year quotes in marathi
- सरले ते वर्ष, गेला तो काळ,
नवी सुरूवात, नवा आनंद घेऊन आलं 2022 साल,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….! - Punha ek navin varsh, punha ek navi aasha,
Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.
New Year 2022 happy new year wish in marathi - सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! marathi happy new year wishes 2022 - जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…! happy new year messages in marathi for friends - वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे
- पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. happy new year wishes for wife in marathi - 2022 हे नवं वर्ष,
आपल्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण,
सौख्य, समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! - सूर्यासारखे चमकणारे
तुमचे जीवन व्हावे आणि
ताऱ्यांसारखे चमकावे
तुझे अंगण. याच प्रार्थना
तुझ्याबरोबर
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.! happy new year 2022 funny quotes in marathi
Related Keywords search for :
happy new year wishes in marathi, marathi happy new year 2022, new year 2022 poem in marathi, happy new year wishes in marathi 2022, happy new year wishes in marathi language, happy new year quotes in marathi, happy new year greetings in marathi, happy new year 2022 wishes in marathi language, happy new year best wishes in marathi, happy gudi padwa and new year wishes in marathi, happy new year wishes for friends and family in marathi, happy new year 2022 wishes in marathi download, happy diwali and new year messages in marathi, happy new year 2022 wishes marathi status download, happy new year wish in marathi,marathi happy new year wishes 2022.
Comments
Post a Comment