how to find 72+ Diwali Wishes in marathi

There are many websites that wish Diwali in their regional language during Diwali. One of the popular websites is https://www.designerdeskonline.com/happy-diwali-wishes-marathi.php From here we can easily get Happy Diwali wishes in Marathi.

Many of us search for Diwali greetings photos to send Happy Diwali wishes 2021 so today I have brought for you some interesting Happy Diwali Images HD

 You can easily download these Diwali Pictures and send them to your loved ones as Diwali wishes. Download HD Happy Diwali Images 2021, Happy Diwali Pictures, Wallpapers & Photos best collection. Explore and share your favourite Happy Diwali images to your family and friends.

Here are some Happy Diwali wishes in Marathi :

दीपावलीच्या शुभेच्छा / Diwali greetings in Marathi

1. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

2. सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.

3. यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.

4. शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात, सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.

5. दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.

6. आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.

7. दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Diwali Wishes in Marathi

8. दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.

9. चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.

10. दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा.

11. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 



Comments

Popular posts from this blog

Happy Valentines Day Images 2022 with Love Songs 2022

Get Valentine's Day Flowers and Gift Ideas for Your Loved One

Best Happy new year 2021 Wishes & Quotes